काल पुणे बुडालं उद्या नाशिक बुडायला वेळ लागणार नाही, पालिकेतील अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील आर्थिक अभद्र युतीमुळे शहरातील नैसर्गिक नाल्यांचे स्रोत संपुष्टात ? पालिका प्रशासन फौजदारी कारवाईच धाडस करणार का ? की पुन्हा आर्थिक लाभातून नियमात फेरफार करत या अनधिकृत इमारतींना कायम करणार ?
आपल्याही भागात नैसर्गिक नाले बुजवले जात आहे का संपर्क करा – लक्ष्मण घाटोळ
९८५०७९५४९४
आपण सगळे मिळून नाशिक वाचूया
वेळ निघून जाण्यापूर्वी नाशिककरांनी सावध व्हावं