Posted inEast Nashik Nashik
Posted inEast Nashik Nashik
लक्ष १२५ नाशिक पश्चिम विधानसभा २०२४मी नाशिक पश्चिम विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. तरी आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी पक्ष फॉर्म गजानन शेलार शहराध्यक्ष यांच्या कडे देताना मी व सोबत शहर संघटक मुन्ना अन्सारी उपस्थित होते…एकच लक्ष नाशिक पश्चिम विधानसभेत तुतारी हाच पक्ष
-