Skip to content
-
Subscribe to our Nitin Bhosale & never miss our best posts. Subscribe Now!
Nitin Bhosale
  • Home
  • रांगोळी काढा आणि १११ पैठणी भेट स्वरूपात जिंका स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी येथे टच करा.
Subscribe

Day: September 4, 2024

  • Home
  • 2024
  • September
  • 4
आदरणीय शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेताना मी….
Posted inEast Nashik Nashik

Posted by Anurag Jadhav September 4, 2024
माझं पाणी माझा लढा,पळवून नेणाऱ्या सरकारला शिकऊ धडा !

महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरात ला पळवून नेणाऱ्या केंद्र शासनाविरुद्ध न्यायालयामध्ये केस दाखल करून केंद्राच्या मनमानी कारभारविरुद्ध लढा उभारून त्यासाठी आज पर्यंत प्रेयत्न करत आहे..

सिल्व्हर ओक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे शाळेतून काढून टाकले होते त्यावेळी सिल्व्हर ओक शाळे विरोधात एक मोठे उपोषण करून गरीब विद्यार्थ्यांना शाळेत परत घेण्यासाठी भाग पाडले होते...
Posted inEast Nashik Nashik

सिल्व्हर ओक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे शाळेतून काढून टाकले होते त्यावेळी सिल्व्हर ओक शाळे विरोधात एक मोठे उपोषण करून गरीब विद्यार्थ्यांना शाळेत परत घेण्यासाठी भाग पाडले होते.

Posted by Anurag Jadhav September 4, 2024
व्हीआयपी कंपनीतील कामगारांच्या निवृत्तीच्या अयोग्य धोरणाविरोधात लढा उभारून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते…
Posted inEast Nashik Nashik

व्हीआयपी कंपनीतील कामगारांच्या निवृत्तीच्या अयोग्य धोरणाविरोधात लढा उभारून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते…

Posted by Anurag Jadhav September 4, 2024
मतदार संघातील दारू दुकानाचा नागरिकांना होणारा त्रास समजून घेऊन प्रशासनावर दबाव टाकून दारू दुकान बंद केले तसेच उपोषण करणाऱ्या महिला भगिनीची लिंबू सरबत पाजून सांगता केली…त्यावेळी सर्व महिला भगिनींनी माझे आभार मानले…

शेतकऱ्यांच्या ऊसाला हमीभाव व साखर निर्यातीसाठी परवानगी नाकारणाऱ्या तत्कालीन सरकारविरुद्ध रास्ता रोको आंदोलन करून भाषण करतांना मी व सोबत सर्व शेतकरी बांधव…

‘जाणता राजा’ या महानाट्याच्या आयोजनातून निधी संकलन करून मराठा मंगल कार्यालय या दहा हजार स्क्वे. फुटाच्या भव्य मंगल कार्यालयाची वस्तू निर्माण केली…

2012 साली येवला नाशिक येथे हजारो हरिणांना ‌प्रचंड दुष्काळाचा फटका बसला होता. त्यावेळी स्वखर्चाने त्यांच्यासाठी चारा आणि पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले..प्राणी सेवा हीच ईश्वर सेवा या प्रचीतीची जाणीव झाली…

2010 साली राज्यस्तरीय अपंगांकरिता भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून स्पर्धकांचे सत्कार करण्यात आले ते क्षण…

Posts pagination

1 2 Next page
Scroll to Top